Lay Bhari News and Entertainment
Lay Bhari News and Entertainment
  • 304
  • 847 836
वाढत्या उन्हापासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी काय कराल ?
#summer #health #lifestyle #healhtyfood #healthtips #healthylifestyle #healthydrink #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून लांब राहायचे असेल तर उन्हळ्यातून ताक पिण हे सगळ्यात जास्त म्हत्ववच आहे कारण ताकामध्ये कॅल्शियम , पोट्याशियम , प्रोबायोटिक्स , फॉसफरस , आणि अँटी - ऑक्सिन्डस असे घटक जास्त प्रमाणात असतात . रोज एक ग्लास ताकाचा सेवन तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल .
ताकातील थंड गुधर्मामुळे तुमच्या शरीरातील तापमान कमी रहात आणि त्यामुळे तुम्हाला दिवसबर ताजेतवाने आणि उस्थाही वाटेल त्याचबरोबर उन्हळ्यात ताक पियाल्याने उष्माघात आणि उष्माघातासारखे आजार हि टाळता येतात .
उन्हाळ्याच्या ऋतूत अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहाड्रेशन क्सही समस्य उदभवते . अशावेळी उन्हाळ्यातून डिहाड्रेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता .
प्रथिने , कॅल्शियम व्हीटँमिन बी सारख्या गुणधर्मांनि समृद्ध ताक देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशील आहे . त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज एक ग्लास ताकाचे सेवन करावे .
पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी :- ताकाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्न पचनास मदत होते. यांचबरोबर ताकात असणाऱ्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे आपले पोट नियमित साफ रहाते. पोट नियमित साफ राहिल्यामुळे पोटासंबंधीचे आजार व समस्या होण्याची शक्यता कमी होते. आपल्या दैनंदिन आहारात ताकाचा समावेश केल्याने पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी दूर होतात. ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी नियमित स्वरुपात ताकाचे सेवन करावे.
ताकामध्ये कॅल्शियम असल्यामुळे ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नियमित ताक पियावे जेणेकरून तुमची हाड मजबूत होण्यास मदत होईल .
ताक पियाल्याने पचनक्रिया चांगली राहते हे प्रोबायोटिक्स ने समृद्ध आहे त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते .
त्याचबरोबर टाकत जायफळ पूड टाकून पियाल्यास डोकेदुखी देखील कमी होते , ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी देखील टाकत काली मिरी टाकून पियालया अराम मिळेल
लय भारी फेसबूक
LayBhari16News
लय भारी वेबसाईट
laybhari.in/
लय भारी ट्विटर
LayBhari3
लय भारी यूट्यूब
www.youtube.com/@LayBhariNewsLive
'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
chat.whatsapp.com/I4rXoBGcMIpEcxEiQaJY0u
Переглядів: 372

Відео

छगन भुजबळ भ्रष्टाचाराचे महामेरू, लोकसभेसाठी लागले उड्या मारू
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
#chhaganbhujbal #devendrafadanvis #hemantgodse #manojjarange #narendramodi #mumbai #loksabha2024 #bjp #election #maharastra #ncp #congress #delhi #sunilkarve #mantralay #marathaarakshan #sharadpawar #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या छगन भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा आहे. त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. ...
वसंत मोरे, रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ I पुणेकरांचा पॅटर्न कोणता ! #puneelection
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
#LoksabhaElection2024 #SharadPawar #ajitpawar #chandrakantpatil #vasantmore #murlidharmohol #ravindradhangekar #election #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर घर, राज्याची सांस्कृतिक राजधानी. अशा या पुणे लोकसभेमध्ये ६ मतदार संघ आहेत. त्या मतदार संघानुसार तिथले आमदार कोण आहेत ते आपण पाहुयात- वडग...
बारामतीचे मतदार मुर्ख, बेअक्कल; अजितदादांचं थोर विकासकार्य त्यांच्या लक्षातच येत नाही I #ajitpawar
Переглядів 367 тис.2 місяці тому
#Ajitpawar #sharadpawar #Eknathshinde #sunetrapawar #baramati #uddhavthackeray #loksabhaelection2024 #supriySule #अजितपवार #election #baramati ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या बारामतीची जनता खरोखरच बावळट, बेअक्कल आणि मुर् आहे. त्यांच्या डोक्यात मेंदू नाही. त्यामुळं या बेअक्कल व मेंदू नसलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्...
#गणपत गायकवाड तुरूंगात, पण #श्रीकांत शिंदेंना डोकेदुखी मतदारसंघात I
Переглядів 94 тис.2 місяці тому
#LoksabhaElection2024 #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #NarendraModi #uddhavthackeray #ganpatgaikwad #shrikantshinde #maheshgaikwad #bjp #vaishalidarekar #sulbhagaikwad #election #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे कल्याण मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उमेद...
#उदयनराजे भोसले - #शशिकांत शिंदे I दोन पडेल पैलवानामध्ये लढत
Переглядів 3 тис.2 місяці тому
#LoksabhaElection2024 #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #udayanrajebhosale #election #shashikantshinde #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या सातारा लोकसभा मतदारसंघातील या वेळची निवडणूक सुद्धा जोरदार रंगतदार होणार असं दिसतंय. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात जोरदार ट...
राधाकृष्ण विखे पाटलांच्या साम्राज्याला धक्का देणं निलेश लंकेना शक्य आहे का...
Переглядів 6 тис.2 місяці тому
#LoksabhaElection2024 #ajitpawar #nileshlanke #sharadpawar #EknathShinde #DevendraFadnavis #sujayvikhepatil #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या १० मार्च १९८० साली पारनेर तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले निलेश लंके आज हि सामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. अर्थात हि लोकप्रियता वारसा हक्काने मिळवलेली नसून त्यांनी ती कम...
बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळणारे जबरदस्त फायदे
Переглядів 642 місяці тому
#fennelseeds #health #lifestyle #healhtyfood #healthtips #healthylifestyle # #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या बडीशेप ही सर्वांच्याच घरी असते. माऊथ फ्रेशनर म्हणून लोक याचे सेवन करतात. याशिवाय कोणी लोक मसाल्यांमध्ये देखील बडीशेपचा वापर करतात. बडीशेप ही लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडते. आपण कुठे पण बाहेर जेवण करायला गेलो...
उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे जाणून घ्या ..
Переглядів 6492 місяці тому
#sabza #health #lifestyle #healhtyfood #healthtips #healthylifestyle #sweetbasilseeds #सब्जा #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या उन्हाळा म्हटलं कि शरीराची होणारी लाही , चटके लागणार ऊन , कमी पाणी पियाल्यामुळे होणारा ऊष्माघात ह्या सगळ्यापासून आपल्या शरीराला निर्जलीकरण ( डिहायड्रेड ) ठेवण्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे ज्युस पित...
तुम्ही देखील पहिल्यांदा मतदान करताय ? तर हि खबरदारी जरूर घ्या
Переглядів 622 місяці тому
#LoksabhaElection2024 #election #voting #politics #votingmatters #democracy #votingrights #ivoted #voter #मतदान #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लय बातम्या #india #महाराष्ट्र ह्या वर्षी देशात १.२ कोटी नागरिक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत . जर तुम्ही देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार असाल तर मतदान करताना किंवा ,मतदान करा...
सर्वांना श्रीराम नवमीच्या लय भारीच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा ...
Переглядів 1292 місяці тому
सर्वांना श्रीराम नवमीच्या लय भारीच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा ...
राजू शेट्टी सामान्यांसाठी झटणारा नेता, पण त्यांच्या विरोधात जयंत पाटील, सतेज पाटलांच्या काड्या
Переглядів 882 місяці тому
राजू शेट्टी सामान्यांसाठी झटणारा नेता, पण त्यांच्या विरोधात जयंत पाटील, सतेज पाटलांच्या काड्या
विजयसिंह मोहिते पाटील स्वगृही, शरद पवारांना बळकटी, रणजित निंबाळकरांची होणार माती
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
विजयसिंह मोहिते पाटील स्वगृही, शरद पवारांना बळकटी, रणजित निंबाळकरांची होणार माती
धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपकडे फिरवलेली पाठ नेमका काय संकेत देते...
Переглядів 1 тис.2 місяці тому
धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपकडे फिरवलेली पाठ नेमका काय संकेत देते...
नारायण राणे - किरण सामंत यांच्यात घासाघीस, विनायक राऊत सुसाट I #narayanrane I #vinayakraut I
Переглядів 7542 місяці тому
नारायण राणे - किरण सामंत यांच्यात घासाघीस, विनायक राऊत सुसाट I #narayanrane I #vinayakraut I
महादेव जानकर यांना नरेंद्र मोदींच्या सभेचे बळ मिळणार, गोपीचंद पडळकरांचीही हवीय साथ
Переглядів 12 тис.2 місяці тому
महादेव जानकर यांना नरेंद्र मोदींच्या सभेचे बळ मिळणार, गोपीचंद पडळकरांचीही हवीय साथ
हार्दिक पांड्याची अवस्था एकनाथ शिंदे अजित पवारांसारखी I #hardikpandya I #अजितदादा_पवार #एकनाथ_शिंदे
Переглядів 5412 місяці тому
हार्दिक पांड्याची अवस्था एकनाथ शिंदे अजित पवारांसारखी I #hardikpandya I #अजितदादा_पवार #एकनाथ_शिंदे
सुनेत्रा पवार आनंदीबाईच्या, तर अजित पवार राघोबादादाच्या भूमिकेत
Переглядів 2832 місяці тому
सुनेत्रा पवार आनंदीबाईच्या, तर अजित पवार राघोबादादाच्या भूमिकेत
गजानन कीर्तिकर बापमाणूस, पण अमोल कीर्तिकरांएवढीही अक्कल नाही. एकनाथ शिंदेंसोबत गेले, अन् भाजपने
Переглядів 65 тис.2 місяці тому
गजानन कीर्तिकर बापमाणूस, पण अमोल कीर्तिकरांएवढीही अक्कल नाही. एकनाथ शिंदेंसोबत गेले, अन् भाजपने
कर्नाटकात मोदींच्या तोंडाला फेस | Karnataka Assembly Election 2023 | Narendra Modi | Rahul Gandhi
Переглядів 750Рік тому
कर्नाटकात मोदींच्या तोंडाला फेस | Karnataka Assembly Election 2023 | Narendra Modi | Rahul Gandhi
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
Переглядів 7032 роки тому
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
Anil Gote यांचा Gopichand padalkar यांना खोचक टोला | Sharad pawar
Переглядів 4,7 тис.2 роки тому
Anil Gote यांचा Gopichand padalkar यांना खोचक टोला | Sharad pawar
Anil Gote यांचा घोडेबाजारावरुन भाजपला टोला | BJP | NCP
Переглядів 1912 роки тому
Anil Gote यांचा घोडेबाजारावरुन भाजपला टोला | BJP | NCP
Jitendra Awhad यांची तळीये येथे भेट | Mahad | Raigad
Переглядів 722 роки тому
Jitendra Awhad यांची तळीये येथे भेट | Mahad | Raigad
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानाचा अर्ज फेटाळल्यामुळे राष्ट्रावादीची नाराजी Jayant patil
Переглядів 822 роки тому
अनिल देशमु आणि नवाब मलिक यांचा मतदानाचा अर्ज फेटाळल्यामुळे राष्ट्रावादीची नाराजी Jayant patil
Uddhav Thackeray यांच्या औरंगाबाद सभेबाबत Anil Gote यांची प्रतिक्रिया
Переглядів 1,9 тис.2 роки тому
Uddhav Thackeray यांच्या औरंगाबाद सभेबाबत Anil Gote यांची प्रतिक्रिया
Pravin Darekar यांच्यामुळे Pankaja munde यांचा पत्ता कट | अनिल गोटे
Переглядів 4,1 тис.2 роки тому
Pravin Darekar यांच्यामुळे Pankaja munde यांचा पत्ता कट | अनिल गोटे
भाजप नेत्यानीच आदित्यनाथ सरकारला पाठवलेल्या पत्रामुळे भाजपसह उत्तर प्रदेश सरकारची अक्षमता उघड पाडली
Переглядів 382 роки тому
भाजप नेत्यानीच आदित्यनाथ सरकारला पाठवलेल्या पत्रामुळे भाजपसह उत्तर प्रदेश सरकारची अक्षमता उघड पाडली
सीमा प्रश्नाच्या दाव्याबाबतच्या कामकाजास गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात | jayant patil
Переглядів 442 роки тому
सीमा प्रश्नाच्या दाव्याबाबतच्या कामकाजास गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात | jayant patil
राज्यसभेची रेस, कोणाच्या तोंडाला येणार फेस? | Rajya sabha election | Shivsena | BJP | hemantdesai
Переглядів 6992 роки тому
राज्यसभेची रेस, कोणाच्या तोंडाला येणार फेस? | Rajya sabha election | Shivsena | BJP | hemantdesai

КОМЕНТАРІ

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 4 години тому

    😂😂😂😂

  • @consoleengineers8598
    @consoleengineers8598 3 дні тому

    वेगळाच चॅनल आहे. जरा अजून करून पहा, मे बी काही बदल केले तर लोक टोमणे चॅनल मच्णून पाहतील. आपल्याला काय, मीटर पडल की बास.

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 3 дні тому

    मी औधकर आहे

  • @dayakhatake3349
    @dayakhatake3349 4 дні тому

    विश्लेषण आसवं तर असं...

  • @dayakhatake3349
    @dayakhatake3349 4 дні тому

    1no.

  • @jeevankad5694
    @jeevankad5694 5 днів тому

    लय भारी

  • @bandumore487
    @bandumore487 5 днів тому

    Mhatara kiti divas rahnar shevti Dada ch😂😂

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 5 днів тому

    Ha vishanesan gadvane kela ahe

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 6 днів тому

    विश्लेषण सविस्तरपणे आवडलं

  • @atulnandgude7756
    @atulnandgude7756 8 днів тому

    😂😂😂😂😂

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 8 днів тому

    औंदाची विधानसभा सिट जर पक्की झाली तर समजेल 😂२ जवाबदारी सांभाळण्यात सक्षम आहे. नाही तर धन्या सारखे ❤हाल होतील. जय विदर्भ.

  • @rajendrahindule503
    @rajendrahindule503 8 днів тому

    Layach warbadal rao tumhi

  • @gulabraosuryawanshi1314
    @gulabraosuryawanshi1314 8 днів тому

    Fast decision, only Ajit dada🎉🎉

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 9 днів тому

    Sharad Pawar jindabad❤

  • @yogeshgundecha3168
    @yogeshgundecha3168 10 днів тому

    जनतेबाबत नीट बोलत जा शरद पवार नी काय केलं तिने सांगितलं तुम्हाला ते दिसत नाही आणि अजित पवार अजित पवार आहे

  • @balasahebjadhav6727
    @balasahebjadhav6727 10 днів тому

    मूर्ख पत्रकार आहे बारामती शरद पवारांचं काय नाही म्हटल्यावर

  • @madandhamal428
    @madandhamal428 10 днів тому

    Pawar Saheb Works Administration & Ajitdada Works Management & Organisation In Past Politics But Common People Not Understand Politics Of Pawar Family, Understand You Better Understand That's All.

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 10 днів тому

    Ajit pawara madhe mi,mi,pana jast,jyani jagayala shikavile, sharad pawaranchya virodat, bolayachi himmatach kashi hote, .

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 10 днів тому

    बेअक्कल व मूर्ख तर अजित दादाच आहे......ऐका बाईने बाईलाचं हरवलंय 😂😂😂😂आता विधानसभेला गड्याला गडीचं हारवणार.😂😂मग दादा तेंव्हा कस वाटेल😂😂गार गार वाटल 😂..

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 10 днів тому

    रुपाली ठोकुनकरचाविकास केला

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 10 днів тому

    वा रे बहाद्दर माजोरी

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 10 днів тому

    😂😂खरातच ❤लय भारी ❤😂😂

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 11 днів тому

    बारामती कर देशात महान🎉🎉

  • @umeshshinde2272
    @umeshshinde2272 11 днів тому

    Bapala visarle

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 11 днів тому

    J tumhi bolalat te agdi khar aaheaani ase jjari kahi lok asech aastat ki mazach reda gabhna

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 12 днів тому

    रूपाली चाकणकर 2 बायको 😊😊

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 13 днів тому

    तुला काय खोके काय

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 20 днів тому

    ठराविक लोकांना इतके जवळ इतकेजवळ करतात की समोर पहात असले तरी मनात वेगळेच असते

  • @tukaramchattar7838
    @tukaramchattar7838 21 день тому

    अजित दादाला बारामतीमध्ये तरी निवडून येता यईल का?

  • @tukaramchattar7838
    @tukaramchattar7838 21 день тому

    तापायला डोकं तर पाहिजे

  • @ashokpawar6559
    @ashokpawar6559 21 день тому

    Dada lahan astana KVK tujhya bapane bandhli hoti kaa?

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 22 дні тому

    तुम्ही दादाचे सर्व सकारात्मक सांगता ते सत्तर हजार घोटाळा काय भानगड

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 22 дні тому

    अजीत दादाला अगोदर पारदर्शी होण्यास सांगावे

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 23 дні тому

    लई भारी राव! 😂😂😂

  • @vinayakjadhav6397
    @vinayakjadhav6397 26 днів тому

    जनतेला मुखऀ ठेवण्यापेक्षा अजित पवार किती शहाणे आहे हे समजून घ्या. विकासकामे केली म्हणजे बाजी मारली नाही. त्यासाठीच जनता निवडून देत असते. मात्र बदमाशगीरी जनतेला पटलेली नाही.

  • @chitamanmore5408
    @chitamanmore5408 27 днів тому

    Nice

  • @chitamanmore5408
    @chitamanmore5408 27 днів тому

    Nice

  • @kumarmane2457
    @kumarmane2457 28 днів тому

    ,😂

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u Місяць тому

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल❤❤❤

  • @user-fj9po6lv9e
    @user-fj9po6lv9e Місяць тому

    Chakankar bai thevli aahe tyani

  • @akshu......6461
    @akshu......6461 Місяць тому

    Baap to baap rahega

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 Місяць тому

    तुला खोके मिळाले वाटते.

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 Місяць тому

    तु लोकांची अक्कल काढतो तुला किती अक्कल आहे? हीच मोठी शंका आहे.

  • @bharatsuryawanshi9845
    @bharatsuryawanshi9845 Місяць тому

    😂😂😂

  • @amitbhosale2912
    @amitbhosale2912 Місяць тому

    लय भारी

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx Місяць тому

    खरच लय भारी

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому

    काही संदर्भ,संबंध नसताना युगपुरुषांच्या नावांचा संदर्भ घेणे उचित वाटते का ?हि महाराष्ट्राची आराध्य दैवते आहेत. फक्त या दैवतांच्या विषयीच सांगत असताना त्यांच्या नावाचा उल्लेख समर्पक वाटतो. अनावश्यक ठिकाणी उदाहरणादाखल /उदाहरणासाठी केलेला उल्लेख समर्थनीय वाटतो का?

  • @mangalkawade489
    @mangalkawade489 Місяць тому

    जनतेच्या मनात असलेलें विचार समर्पक शब्दांत व्यक्त केले आहे

  • @balsingshingne729
    @balsingshingne729 Місяць тому

    He has invented that dam can be filled with mutari.

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 Місяць тому

    कुत्र्या तुझा लय भारी चॅनल नाही ना चुलीत घातला चार तारखेनंतर तर तू बघ